Filmfare Glamour & Style Awards | फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर मराठीतील चमकते तारे | Mithila Palkar

2019-12-11 2

फिल्मफेअरच्या ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्डला मराठी सेलिब्रिटीजनी ग्लॅमर्स अंदाजात हजेरी लावली. या सोहळ्याला अंकिता लोखंडे, अमृता खानविलकर, मिथिला पालकर आणि शरद केळकर उपस्थित होते. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #filmfare